भारतीय सैन्य दल यांच्या आस्थापनेवर सैनिक पदांच्या एकूण २० जागा

भारतीय सेना दल  यांच्या आस्थापनेवर सैनिक पदाच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.

सैनिक पदांच्या एकूण २० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार वैयक्तिक गणितासह BA/B.Sc धारण करणे आणि १२ वी (१० + २) उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून मुख्य विषय म्हणून विज्ञान आणि गणिताच्या समकक्ष असावा.

वयोमर्यादा – सामान्य उमेदवाराकरिता वयोमर्यादा १ ऑक्टोबर २०१९ रोजी २० ते २५ वर्ष दरम्यान असावे आणि सेवेतील उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.