जळगाव महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४० जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी…