भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात विविध पदांच्या एकूण २२ जागा

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी, सल्लागार, प्रधान सल्लागार, गुणवत्ता हमी अधिकारी आणि लेखापाल पदांच्या एकूण २2 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
तांत्रिक अधिकारी, सल्लागार, प्रधान सल्लागार, गुणवत्ता हमी अधिकारी आणि लेखापाल पदांच्या जागा

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव, वस्त्रोद्योग समिती, भारत सरकार, वस्त्रोद्योग मंत्रालय, पी. बाळू रोड, प्रभादेवी, मुंबई, पिनकोड- 400025

अर्ज करण्याची शेवटची तारीखतांत्रिक अधिकारी, सल्लागार, प्रधान सल्लागार पदाकरिता दिनांक १० ऑक्टोबर २०१९ आहे तर गुणवत्ता हमी अधिकारी, लेखापाल पदाकरिता दिनांक 4 नोव्हेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र. १  जाहिरात क्र. २

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.