राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या आस्थापनेवर तांत्रिक पदांच्या जागा

राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध तांत्रिक पदांच्या रिक्त जागा 
वित्तीय डेटा विश्लेषक, वेब/ मोबाइल डिझायनर, वरिष्ठ वेब विकसक, आयईसी अधिकारी, वित्त विश्लेषक, सल्लागार (वित्त) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठवण्याचा (ई-मेल पत्ता)[email protected]

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – १ ऑक्टोबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवट्ची तारीख – २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.