मुंबई येथील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३ जागा
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील उप प्रबंधक, सहायक प्रबंधक आणि वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती २२ ऑगस्ट २०१९ आयोजित करण्यात येत असून ऑनलाईन…