मुंबई येथील टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्रात विविध पदांच्या ८ जागा

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १३, १४, १५, २२ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ८ जागा
वरिष्ठ निवासी अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, आहारतज्ज्ञ, फील्ड अन्वेषक, फील्ड कामगार आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित विभागाच्या पत्त्यावर पाठवावेत.

मुलाखतीची तारीख – उमेदवाराच्या पदांनुसार थेट मुलाखती दिनांक १३, १४, १५, २२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 


Comments are closed.