जिल्हा परिषद अकोला यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ४ जागा

महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत जिल्हा परिषद अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ४ जागा
मनुष्यबळ विकास सल्लागार, वित्त नि- संपादणूक सल्लागार/ अधिकारी, पाणी गुणवत्ता सल्लागार / तज्ञ आणि स्वच्छता तज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा कमी असावे.

परीक्षा फीस – परीक्षा फीस २००/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आगरकर विद्यालय परिसर स्टेशन रोड, अकोला. पिनकोड – ४४४००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.