महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३ जागा

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
संचालक, उपसंचालक, सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, सहाय्यक संचालक, संगणक साक्षर स्टेनो, खरेदी पुरवठा सहाय्यक आणि वित्त सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अक्वर्थ कृष्ठरोग आवर, वडाळा, उड्डाण पुलाजवळ, आर. ए. किडवाई मार्ग, वडाळा (प.), मुंबई – ४०००३१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ संध्याकाळी ५.३० पर्यंत अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.