राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७९ जागा

भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७९ जागा
सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि हवालदार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५६ वर्षापेक्षा कमी असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस अधिक्षक (एडीएम), एनआयए मुख्यालय सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ डिसेंबर २०१९ रोजी ५:३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांन शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.