भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९२ जागा

भारत सरकारच्या भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या अधिनस्त असलेल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्र,  श्रीहरीकोटा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ९२ जागा
तंत्रज्ञ (बी), ड्राफ्ट्समन (बी) आणि संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता ४० वर्ष आहे.

परीक्षा फीस – परीक्षा फीस १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्रमाक- १ ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात कमांक- २ ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.