बेळगावी येथील कॅन्टॉन्मेंट बोर्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

बेळगावी (कर्नाटक) येथील कॅन्टॉन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ६ जागा
दाई, कुली, सफाईवाला, प्राथमिक सहाय्यक शिक्षक आणि हायस्कूल सहाय्यक शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – परीक्षा फीस ३००/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे, इ.स.पू. क्रमांक 41, खानापूर रोड, शिबीर, बेळगावी -590001 (कर्नाटक राज्य)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.