मुंबई विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९ जागा

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
संचालक, ग्राम साथी, प्रकल्प सहाय्यक, लोकपाल, उपसंचालक, प्राध्यापक आणि इतर प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत नमूद केलेल्या सबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.