डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत खाद्य तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील अन्न तंत्रज्ञान-शिक्षक, सहाय्यक ग्रंथालय आणि शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…