अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या  एकूण १० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने दहावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा..

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०५ डिसेंबर २०१९ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.