जालना येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या जागा

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जालना यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय रिक्त असलेल्या अधिकारी (गट-अ) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस / बीएएमएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा..

परीक्षा फीस – नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रूम नं. ३७, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सामान्य रुग्णालय, जालना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०२ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करता येतील.

मुलाखतीचे ठिकाण – मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.

मुलाखीतीची तारीख – दिनांक ७ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.