हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये तंत्रज्ञ पदांच्या एकूण ७२ जागा

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तंत्रज्ञ पदांच्या एकूण ७२ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा फीस ५९०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter