कामठी येथील आर्मी पब्लिक स्कूल यांच्या अस्थावपनेवर शिक्षक पदांच्या ८ जागा

आर्मी पब्लिक स्कूल, कामठी यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने बी. एड. सह संबंधित विषयामध्ये पदवी/ पदव्युतर अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फीस – परीक्षा फीस १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – आर्मी पब्लिक स्कूल मॉल रोड, कामठी कॅन्टोन्मेंट, नागपूर-जबलपूर हायवे, कामठी, पिनकोड -४४१००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२० ते २० फेब्रूवारी २०२० दरम्यान मुलाखत घेण्यात येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.