आईक्लास कंपनी लिमिटेड मध्ये सुरक्षा स्क्रीनर/ शिपाई पदांच्या एकूण ७०२ जागा

एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (आईक्लास) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७०२ जागा
सुरक्षा स्क्रीनर व मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – सुरक्षा स्क्रीनर पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाकरिता उमेदवाराने किमान इय्यता दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा फीस ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – संयुक्त महाव्यवस्थापक (एचआर), एएआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड, एएआयसीएलएएस कॉम्प्लेक्स, दिल्ली फ्लाइंग क्लब रोड, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड-११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (सुरक्षा स्क्रीनर)  अर्ज नमुना (सुरक्षा)

जाहिरात (शिपाई)   अर्ज नमुना (शिपाई)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.