एसबीआय पेमेंट सर्व्हिसेस ऑफ प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा

एसबीआय पेमेंट सर्व्हिसेस ऑफ प्रायव्हेट लिमिटेड (SBI PSPL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी/ सहाय्यक व्यवस्थापक, झोनल सेल्स मॅनेजर (मुंबई), वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (लेखा व वित्त) आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी/ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया लिंकवर जाऊन जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.