दमण आणि दीव राज्य एड्स नियंत्रण सोसायटीत विविध पदांच्या एकूण १० जागा

दमण आणि दीव राज्य एड्स नियंत्रण सोसायटी यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सहाय्यक संचालक, प्रशासकीय अधिकारी, एम आणि ई अधिकारी, वित्त सहाय्यक, संगणक साक्षर स्टेनो, विभागीय सहाय्यक आणि आयसीटीसी समुपदेशक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, समुदाय आरोग्य केंद्र कॅम्पस, दमण-दीव (केंद्रशासित प्रदेश)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.