माजी सैनिक महामंडळाच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक/ तंत्रज्ञ पदांच्या २७४ जागा

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक/ तंत्रज्ञ पदांच्या २७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा.

सुरक्षा रक्षक / तंत्रज्ञ पदांच्या २७४ जागा
सुरक्षा रक्षक पदांच्या २०० जागा, वेल्डर पदांच्या ५ जागा, फिटर पदांच्या २३ जागा, मेकॅनिक (एसी) पदांच्या २५ जागा, इलेक्ट्रिशियन पदांच्या १४ जागा, टर्नर पदांच्या ४ जागा आणि सुपरवायजर पदांच्या ३ जागा

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ ते ५० वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

मुलाखतीचा पत्ता – मेस्को कार्यालय, रायगड इमारत समोर, राष्ट्रीय युद्ध स्मारक, घोरपडी पुणे, पिनकोड-411001

मुलाखतीची वेळ – उमेदवाराने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत मुलाखती साठी समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

सूचना – काही अडचण अल्यास किंवा अधिक माहितीसाठी कृपया ९४२०९६७८१४ किंवा ९४२०६९७८३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.