राष्ट्रीय क्रीडा आयोजन समिती यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

राष्ट्रीय क्रीडा आयोजन समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
उपसंचालक, प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.