अमरावती येथील आदिवासी विकास विभागात शिक्षक पदांच्या एकूण ३६ जागा
महारष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभाग अधिनस्त असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील शिक्षक पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…