कोल्हापूर वनविभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

कोल्हापूर वनविभागांतर्गत असलेल्या सह्याद्री व्याघ्र राखीव प्रतिष्ठान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
जी.आय.एस. तज्ज्ञ, उपजीविका तज्ज्ञ  आणि कार्यालयीन सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 24 फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने  पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –सदस्य-सचिव तथा उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रतिष्ठान कोल्हापूर स्थित कराड, यांचे कार्यालय. सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर, पो. मलकापूर ता. कराड, जि. सातारा, पिनकोड-४१५५३९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.