इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २१ जागा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस आणि डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर/ स्किल सर्टिफिकेट धारक) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी परीक्षा सह आयटीआय (10+२)उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ जानेवारी २०२० रोजी १८ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल  वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत तर दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 10 वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२० संध्याकाळी 5 वाजता पर्यंत ऑनलाईन  अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Visitor Hit Counter