साउथ इंडियन बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 16 जागा

साउथ इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 16 जागा
प्रोबेशनरी मॅनेजर (सीए) आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २0०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 2३ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.