दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ३ जागा

भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्रकल्प सहाय्यक आणि शेतात कामगार/ मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected]

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कृषी अभियांत्रिकी विभाग (आयसीएआर), भारतीय कृषी संशोधन संस्था,
पूसा कॅम्पस, नवी दिल्ली, दिल्ली, पिनकोड-110012.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.