सातारा जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर लेखापाल पदांच्या एकूण ८ जागा

जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील सनदी लेखापाल पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

लेखापाल पदांच्या एकूण ८ जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  जिल्हा विकास यंत्रणा, सातारा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.