नागपूर येथील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध पदांच्या एकूण ४२ जागा

नागपूर येथील आर्मी पब्लिक स्कूल (कामठी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
पीजीटी, टीजीटी, पीआरटी, शिक्षक, विशेष शिक्षक सह सल्लागार, ग्रंथपाल, एलडीसी / रिसेप्शनिस्ट, पर्यवेक्षक प्रशासन, वैद्यकीय सहाय्यक, संगणक पर्यवेक्षक, विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक, ड्रायव्हर आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी पब्लिक स्कूल, द मॉल रोड, कामठी कॅम्प, नागपूर-जबलपूर, कामठी, नागपूर, पिनकोड-४४१००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!१

Comments are closed.