सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या प्रादेशिक खंडपीठात विविध पदांच्या १०० जागा

दिल्ली येथील सशस्त्र सेना न्यायाधिकरण यांचे प्रादेशिक खंडपीठ (एएफटी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा
वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खासगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर, कनिष्ठ लेखा अधिकारी आणि अपर डिव्हिजन लिपिक

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान पीठ, पश्चिम ब्लॉक- VIII, सेक्टर- 1 आरके, पूरम, नवी दिल्ली, पिनकोड-110066

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.