एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ८७ जागा 

एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८७ जागा 
पर्यवेक्षक (सुरक्षा), आयएफएस चीफ, डी. मुख्य वित्तीय अधिकारी, सहाय्यक महाव्यवस्थापक, सिंथेटिक फ्लाइट इंस्ट्रक्टर, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, स्टेशन व्यवस्थापक, फ्लाइट डिस्पॅचर, अधिकारी, क्रू कंट्रोलर आणि सुरक्षा पर्यवेक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताअलायन्स एअर कार्मिक विभाग अलायंस भवन, डोमेस्टिक टर्मिनल (१), एल.जी.आय विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड-११००३७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.