वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६६९ जागा

वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६९ जागा
नेफ्रोलोजीस्ट,  स्त्री रोग तज्ज्ञ , बालरोग तज्ज्ञ , भीषक, अस्थिरोग तज्ज्ञ , शल्यचिकित्सक, पॅथालॉजिस्ट, रेडिओलाॅजिस्ट, कान, नाक, घसा तज्ज्ञ ,  नेत्र शल्यचिकित्सक, मानसोपचार तज्ज्ञ , त्वचा व  गुप्तरोग तज्ज्ञ , भूलतज्ज्ञ , वैद्यकीय अधिकारी(एम.बी.बी. एस.),  वैद्यकीय अधिकारी ( बी.ए.एम. एस.), पी.एच.एन. (सार्वजनिक आरोग्य  परिचारिका), जी.एन.एम. (अधिपरिचारिका), ए.एन.एम. (प्रसविका), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक क्ष-किरण सहाय्यक, समुप्देष्ट, शीतसाखळी तज्ज्ञ, डायलेसीस सुपरवायझर आणि डायलेसीस टेक्नीशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६, २७ आणि २८ फेब्रुवारी २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – वसई-विरार महानगरपालिका, पापड खिंड तलाव, फुलपाडा, विरार( पूर्व), ता. वसई, जि. पालघर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.