नागपूर येथील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेत विविध पदांच्या ३ जागा

नागपूर येथील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
ज्येष्ठ सल्लागार (पॅथॉलॉजी), वरिष्ठ सल्लागार (बायोकेमिस्ट्री), एसआरएफ (आयु) आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ आणि २८ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था माता व बाल आरोग्यासाठी घरकुल परिसर, एन आयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर, पिनकोड-440009

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.