ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण २४ जागा

ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल) यांच्या आस्थापनेवर कुशल कंत्राटी पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कुशल कंत्राटी पदांच्या एकूण २४ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

फीस – सामान्य आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पर्यंत अर्ज करता येतील.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.