मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज तसेच मुख्य दक्षता अधिकारी पदांकरिता विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.विविध…