मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवर उप मुख्य अभियंता पदांच्या एकूण ७ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील उपमुख्य अभियंता पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपमुख्य अभियंता पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर ऑनलाईन अर्ज प्रिंट पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी ते २२ मार्च २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.