मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज तसेच मुख्य दक्षता अधिकारी पदांकरिता विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
मुख्य दक्षता अधिकारी, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, संचालकांचे कार्यकारी सहाय्यक, सहायक महाव्यवस्थापक, उप अभियंता आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (मुख्य दक्षता अधिकारी ) – जनरल मॅनेजर (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, न्यू एमएमआरसीएल ट्रान्झिट ऑफिस, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००५१ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज पद्धतीने करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (1)

जाहिरात पाहा (2)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.