बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३५ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शिव, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील…