मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, फायर इन्स्पेक्टर, ज्युनियर इंजिनिअर, ज्युनियर असिस्टंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर  पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.