राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा 

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील मोटार वाहतूक सहाय्यक पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  विहित नमुन्पयातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 मोटार वाहतूक सहाय्यक पदांच्या १८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सवसितर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (आर), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक-III, ओल्ड जेएनयू कॅम्पस, नवी दिल्ली, पिनकोड- 110067

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.