मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या ६ जागा

कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई (ESIC) यांच्या आस्थापनेवरील रिष्ठ निवासी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
वरिष्ठ निवासी, अर्धवेळ विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता –  E.S.I. सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई- 400 018

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.