पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागामध्ये विविध पदांच्या एकूण १३ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून ऑनलाईन नोंदणी करना आवश्यक आहे.

वरिष्ठ निवासी  पदांच्या १३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –  ७वा मजला, ऑडिटोरियम, जगजीवनराम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई, पिनकोड- ४००००८

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.