मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील खर्च प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट भवन, जीआर फ्लोअर, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.