बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा 
हॉस्पिटल मॅनेजर, मॅनेजर (DEIC), डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर कोऑर्डिनेटर (NPCDCS), डेंटल सर्जन (NOHP), मेडिकल ऑफिसर (RBSK), ऑडिओलॉजिस्ट (DEIC), सोशल वर्कर (DEIC), समुपदेशक (सिकल सेल), डेटा एंट्री ऑपरेटर, कोल्ड चेन टेक्निशियन, लॅब टेक्निशियन (एमबीबीएस) आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आवक-जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.