नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४जागा
प्राध्यापक, सहयोगीप्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरीष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई.

मुलाखतीची तारीख –  प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार या दिवशी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.