मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ३२ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई (BARC) यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागा
वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, त्वचाविज्ञान, इंटेन्सिव्हिस्ट, जनरल फिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, नवजात रोग विशेषज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (उपशामक काळजी), प्रोस्टोडोन्टिस्ट (दंत), ऑर्थोटोलॉजिस्ट, ऑर्थोडोन्टिस्ट आणि ऑर्थोटोलॉजिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक ९, १० व ११ ऑगस्ट २०२३ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –   कॉन्फरन्स रूम क्र. २, ग्रा. मजला, BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई, पिनकोड- 400 094

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.