पुणे येथील BJS मध्ये शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या १०३ जागा
भारतीय जैन संघटना, पुणे संचलित पिंपरी आणि वाघोली येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या एकूण १०३ जागा अनुदानित/ विनाअनुदानित/ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत…