अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या ५७ जागा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यक व कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण 57 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून कृषी सहाय्यक पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ तर कार्यक्रम समन्वयक पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

कृषी सहाय्यक, कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण 57 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवी/ पदविका/ डॉक्टरेट पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष दरम्यान असावे.  (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष पर्यंत सवलत.)

परीक्षा शुल्क – कार्यक्रम समन्वयक पदांकरिता खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांकरिता रु. १०००/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ५००/- रुपये तर कृषी सहाय्यक पदांकरिता खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांकरिता – रु. ५००/- रुपये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता रु. २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० आणि १5 ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

कृषी सहाय्यक जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

समन्वयक जाहिरात  अर्जाचा नमूना पाहा

 

 आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.