गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निवासी वैद्यकीय अधिकारी (कनिष्ठ) पदांच्या ४१ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील निवासी वैद्यकीय अधिकारी (कनिष्ठ) पदांच्या एकूण 41 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१९ आहे.

कनिष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 41 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस पदवी उत्तीर्ण अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याचा पत्ता – गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी, गोवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १5 ऑक्टोबर २०१९ आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीन यांचे कार्यालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय -बांबोळी, गोवा

मुलाखतीची तारीख – २३ सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा        अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.