संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण २२४ जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 224 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १5 ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण २२४ जागा
स्टेनोग्राफर, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर सहाय्यक, सुरक्षा सहाय्यक, लिपीक, सहाय्यक हलवाई-कम कुक, वाहन चालक, अग्निशमन इंजिन ड्राइव्ह, फायरमॅन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी / बारावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २७ वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांकरिता १००/- रुपये आहे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – २१ सप्टेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १5 ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter